ग्रामसभेत वाद झाल्यानंतर पारोळा तालुक्यातील शिवरे येथील ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. या घटनेनंतर ग्रामसेवक संघटना आक्रमक झाल्या आहेत. जळगाव तालुका ग्रामसेवक संघटनेने पंचायत समिती बाहेर निदर्शने करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली.
#jalgaon #lokmatjalgaon #marathinews #maharashtranews #lokmat